Ganpati Sthapana Puja 2026
September 14, Time: 10:00 am - 6:00 pm
॥ श्री गणेशाय नमः ॥
🌺 सामूहिक गणपती स्थापना पूजा 🌺
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर UK (SVRTUK) उपक्रम 📅 सोमवार, १४ सप्टेंबर | 💻 ऑनलाईन
लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव घराघरातून बाहेर आणून एक गणपती, एकत्रित समाज ही भावना रुजवली. त्याच भावनेतून, यंदा संपूर्ण UK मध्ये आपण सर्वांनी एकाच वेळी, एकाच मंत्रोच्चारात बाप्पाची सामूहिक स्थापना करूया. 🪔🙏
🙏 गुरुजी सुनील जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली
🕐 पूजेच्या तीन वेळा (BST-UK time): 10:00 AM | 12:00 PM | 5:00 PM
📝 पूर्वनोंदणी अनिवार्य आहे.
👉 नोंदणीसाठी link: https://www.zeffy.com/en-GB/ticketing/svrtuk-ganesh-pooja-by-priest
⏳ नोंदणीची अंतिम मुदत: शुक्रवार, ११ सप्टेंबर रात्री ९ वाजेपर्यंत
चला, संपूर्ण UK मध्ये एकत्र येऊया आणि भक्तिभावाने आपल्या घरी बाप्पाचे स्वागत करूया! 🌺🙏
