Vadya Mahostav – ढोल वाद्य महोत्सव 2026 SVRTUK

May 9 , Time: 11:00 am – 5:00 pm
UK’s Biggest Dhol-Tasha Event 🚩
Experience the powerful rhythm of Maharashtra’s iconic Dhol-Tasha right here in the UK!
Join the largest Dhol-Tasha celebration ever held in the UK, organised by Vitthal Rukmini Temple, UK.
UK मधील सर्वात मोठा ढोल-ताशा सोहळा 🚩
महाराष्ट्राच्या ढोल-ताशाच्या दमदार नादाचा अनुभव आता UK मध्ये!
विठ्ठल रुक्मिणी मंदिर, UK यांच्या आयोजनातून होणाऱ्या UK मधील आजवरच्या सर्वात मोठ्या ढोल-ताशा सोहळ्यात सहभागी व्हा.
Celebrate Maharashtra’s vibrant tradition with:
🥁 10+ Dhol-Tasha Pathaks
🔥 150+ Dhol Vadaks
Feel the thunder of drums, the energy of the performers, and the pride of Maharashtra come alive!
महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा साजरी करा:
🥁 १०+ ढोल-ताशा पथके
🔥 १५०+ ढोल वादक
ढोल-ताशांच्या गजरात अनुभवूया ऊर्जा, उत्साह आणि महाराष्ट्राचा अभिमान!
📅 Date: 9th May 2026
⏰ Time: 11:00 AM
📍 Venue: Delapré Abbey, Northampton
🎟 Register Now:
Scan the QR Code or click the booking link in the bio.
“Come, Let’s Create History Together!”
📅 दिनांक: ९ मे २०२६
⏰ वेळ: सकाळी ११:०० वाजता
📍 स्थळ: डेलॅप्रे ॲबी, नॉर्थम्प्टन
🎟 नोंदणीसाठी:
दिलेला QR कोड स्कॅन करा किंवा बायोमधील बुकिंग लिंकवर क्लिक करा.
“चला तर, इतिहास घडवूया! ”
🚩 Jai Maharashtra!
